मुंबई : मनसेतून आलेल्या सहा नगरसेवकांच्या अधिकृत पक्षप्रवेशासाठी शिवसेनेच्या हालचाली

Continues below advertisement
मनसेतून शिवसेनेत गेलेल्या 6 नगरसेवकांच्या अधिकृत पक्षप्रवेशाच्या घोषणेसाठी शिवसेना नेते कोकण आयुक्तांची भेट घेणार आहेत...थोड्याच वेळात महापौर बंगल्यावर सर्व नगरसेवकांसोबत उद्धव ठाकरे तातडीची बैठक घेणार आहेत...पक्षाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी यावेळी चर्चा होणार आहे...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram