Juhu Beach | समुद्राला उधाण, जुहू चौपाटीवर ठिकठिकाणी घाणीचं साम्राज्य | मुंबई | ABP Majha
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाचा नारा देऊन आता 5 वर्षे उलटली तरी जागोजागी अस्वच्छतेचं चित्र काही बदलेलं दिसत नाही.
आज मुंबईतल्या जुहू चौपाटीवर घाणीचं साम्राज्य पाहायला मिळालं. आज सकाळपासून हा कचरा इथे असाच पडून असून अद्याप महापालिकेतर्फे ह्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं काम पूर्ण झालेलं नाही.