मुंबई : राज्यभरात अंड्यांच्या किंमतीत वाढ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Nov 2017 02:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिवाळा आला कि लोकांचा कल आरोग्यवर्धक असलेल्या अंड्याकडे आपोआप वळतो पण यावेळीच्या हिवाळ्यात भाज्यांप्रमाणे अंड्याचे भाव ही गगनाला भिडलेले आहेत. आज (शुक्रवार) मार्केटमध्ये बॉयलर अंड्यांचे दर 75 रुपये डझन म्हणजेच एक अंडं 7 ते 8 रुपयांना मिळतं आहे. तर देशी अंड्यांचे भाव 120 रुपये डझन झाले आहगेत. म्हणजेच एका देशी अंड्याची किंमत जवळपास 11 रुपये इतकी झाली आहे.