मुंबई: राज्यभरातील बेकायदेशीर होर्डिंग्ज 50 दिवसांत हटवा : हायकोर्ट

Continues below advertisement
राज्यभरातील सर्व बेकायदेशीर होर्डिंग्ज, पोस्टर्स पुढील 50 दिवसांत हटवा, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने राज्यभरातील पालिका प्रशासन आणि राज्य सरकारला दिले आहेत. मुळात ही मुदत जानेवारी अखेरीस संपत होती, मात्र प्रशासनाच्या विनंतीवरून ही मुदत 23 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram