मुंबई : स्पेलिंग मिस्टेकमुळे नोकरी गमावलेल्या सफाई कामगारांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा

Continues below advertisement
मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांना अखेर न्याय मिळाला. नावात झालेल्या चुका सुधारुन नोकरीवरुन काढून टाकण्याची नोटीस मागे घेऊन सफाई कामगारांना सेवेत सामावून घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. एबीपी माझाने ही बातमी लावून धरली होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram