मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर नाणारवासियांचं आंदोलन मागे

Continues below advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्या आश्वासनानंतर
मुंबईतल्या आझाद मैदानावर सुरु असलेले नाणारवासीयांचे आंदोलन स्थगित करण्यात आलंय... योग्यवेळी प्रकल्पाबाबत निर्णय जाहीर करु असं मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन देण्यात आलंय... त्यामुळे आंदोलकांनी आझाद मैदानावरील त्यांचं आंदोलन स्थगीत केलंय...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram