मुंबई : दहा रुपयांची नवी नोट लवकरच, नोटेवर खास मंदिराचं चित्र!
Continues below advertisement
नव्या 50 आणि दोनशेच्या नोटेनंतर आता दहा रुपयाची नवी नोट बाजारात येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच दहाची नवी नोट जारी करणार आहे. महात्मा गांधी सीरिजमधील नवी नोट तपकिरी रंगाची असेल. आरबीआयने 10 रुपयांच्या कोट्यवधी नोटांची छपाई सुरुही केली आहे.
Continues below advertisement