
मुंबई : माहीम नेचर पार्कच्या आरक्षणात बदल होणार नाही, रवींद्र वायकर यांची घोषणा
Continues below advertisement
माहीम नेचर पार्क उद्यानाचं आरक्षण कुठल्याही स्थितीत रद्द करणार नाही, ते कायम ठेवू अशी घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधानपरिषदेत केली.
Continues below advertisement