मुंबई : प्रकाश मेहतांची रायगडच्या पालकमंत्री पदावरुन उचलबांगडी
Continues below advertisement
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. नवे पालकमंत्री म्हणून अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे.
Continues below advertisement