मुंबई : मुंबईतही काँग्रेस नेत्यांनी आपलं उपोषण 4 तासात आटोपलं
Continues below advertisement
काँग्रेसने आज देशाला इन्स्टंट उपवास हा नवा पर्याय दिला आहे. अॅट्रसिटी कायद्यातील बदलांना विरोध, भारत बंदवेळी दलितांवर झालेल्या अत्याचारांविरोधात काँग्रेसनं आज देशभरात तीन ते चार तासांचा इन्स्टंट उपवास केला. नवी दिल्लीत उपोषणाचा कार्यक्रम त ३ तास उशिरानं म्हणजे १ वाजता सुरु झाला. कारण, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राजघाटावर नियोजीत वेळेपेक्षा ३ तास उशिरानं पोहोचले. तर मुंबईतही काँग्रेस कार्यकर्त्यांनी १० ऐवजी ११ वाजता उपोषणाला सुरुवात केली.
Continues below advertisement