मुंबई : खग्रास चंद्रग्रहणाची ताजी दृश्यं माझावर
Continues below advertisement
खगोलप्रेमींसाठी आजचा दिवस अतिशय खास आहे. कारण आज (31 जानेवारी) खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. यंदाच्या वर्षाचं हे पहिलंच चंद्रग्रहण आहे. इतकंच नाही तर आज चंद्र लाल दिसणार आहे.
Continues below advertisement