मुंबई : 'मातोश्री'वर न जाण्याबद्दल प्रश्न विचारताच रावसाहेब दानवे भडकले

Continues below advertisement
मुंबई : भाजपाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतली. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले रावसाहेब दानवे हे मातोश्रीवर गेले नाहीत. शिवसेना मंत्री अर्जुन खोतकरांनी केलेल्या तक्रारीमुळे दानवेंना मातोश्रीवर नेलं नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

एबीपी माझाने याबाबत रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर या दोघांशीही बातचीत केली. रावसाहेब दानवे जालन्याचे खासदार आहेत, तर अर्जुन खोतकरही जालन्याचेच आहेत. स्थानिक राजकारणावरुन एबीपी माझावरील चर्चेदरम्यान दोघांची चांगलीच जुंपली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram