मुंबई:राणीबागेत लवकरच वाघ आणि सिंह
Continues below advertisement
मुंबईतल्या भायखळ्याच्या राणीबागेतून आता लवकरच वाघ आणि सिंहाच्या डरकाळ्या ऐकू येणार आहेत... राणी बागेत सात प्रकारचे प्राणी आणण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीनं मुंजूर केलाय
Continues below advertisement