मुंबई : पालिकेच्या रुग्णालयातील औषधांचा साठा 10 महिन्यांपासून अपुरा

Continues below advertisement

मुंबई महापालिकेच्या रूग्णालयात अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे  औषधांचा पुरवठा गेल्या 10 महिन्यांपासून अपूरा आहे. औषध खरेदीचा  120 कोटींचा प्रस्ताव इतके महिने का रखडला याबाबत नगरसेवकांनी प्रशासनाला स्थायी समितीत जाब विचारला. यावेळी औषध पुरवठ्यासं विलंब झाल्याचं मान्य केलं. दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई व्हावी आणि पुढील 15 दिवसात स्थायी समितीसमोर माहिती द्यावी असे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी दिले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram