Ramdev Baba | 21 जूनला होणाऱ्या योगदिनानिमित्त रामदेव बाबांकडून योगासनाचे धडे | ABP Majha
21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे.. त्यानिमित्तानं योगगुरु रामदेव बाबा यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि चक्क पत्रकार परिषदेतच त्यांनी योगासनं केली.. शिवाय शिक्षणमंत्री आशिष शेलारांनाही योगासनं करायला लावली पाहुयात