मुंबई : मी प्लॅस्टिक वापरत नाही, तुम्हीही वापरु नका, रामदास कदम यांचं आवाहन
Continues below advertisement
अवघ्या 8 दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीची राज्यभरात जोरदार तयारी सुरु आहे. अंनिसच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या राज्य सरकारच्या कार्यक्रमात राज्यातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना प्रदुषणमुक्त दिवाळीची शपथ देण्यात आली. मुंबईत मंत्रालय परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. तर तिकडे मुंबईलगतच्या पालघर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनीही प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली.
याशिवाय पुण्यातही विद्यार्थ्यांसोबतच अंनिसच्या कार्यकर्त्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली.
याशिवाय पुण्यातही विद्यार्थ्यांसोबतच अंनिसच्या कार्यकर्त्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली.
Continues below advertisement