Ramdas Athawale | आगामी विधानसभा निवडणुकीत 10 जागा द्या : रामदास आठवले | मुंबई | ABP Majha
Continues below advertisement
दरम्यान उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपाइंच्या अविनाश महातेकर यांची वर्णी लागणार आहे. खुद्द रिपाइं अध्यक्ष रामदास आठवलेंनी ही माहिती दिलीये. इतकचं नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत 10 जागांचीही मागणी आठवलेंनी केलीये.
Continues below advertisement