मुंबई: रामदास आठवले यांना मातृशोक
Continues below advertisement
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आई हौसाबाई आठवले यांचं मुंबईत निधन झालंय. त्या 88 वर्षाच्या होत्या गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. सकाळी सातच्या सुमारास वांद्रे येथील गुरूनानक रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Continues below advertisement