मुंबई : भांडुपमध्ये शाळेबाहेर 17 वर्षीय विद्यार्थ्याची हत्या
Continues below advertisement
मुंबईतील भांडुपमध्ये श्रीमती राम कली सन्मान सिंग विद्यालया बाहेर विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली. 17 वर्षीय विद्यार्थी सुशील गयाप्रसाद वर्मा याला अज्ञात व्यक्तींनी जीवे मारलं. दिवसाढवळ्या घडलेल्या प्रकारामुळे परिसरात घबराट पसरली आहे
Continues below advertisement