मुंबई : आमदार राम कदम यांची राहुल गांधींच्या विरोधात तक्रार
Continues below advertisement
जळगाव घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी भाजप आमदार राम कदम यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. बीकेसी इथल्या सायबर सेल कार्यालयात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. याआधी महाराष्ट्र बालहक्का आयोगानंही राहुल गांधींना नोटीस बजावली आहे. विहिरीत पोहल्याच्या रागातून जळगावमध्ये दलित मुलांना मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडीओ राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर अपलोड केला होता...
Continues below advertisement