श्रीदेवी यांचं आयुष्य पिंजऱ्यातील पक्ष्याप्रमाणे होतं असं दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी म्हटलंय. हे पत्र रामगोपाल वर्मा यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट केले आहे.