
मुंबई : ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार - राजू शेट्टी
Continues below advertisement
राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेतली. ‘सरकार जो पर्यंत ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत कायदा हातात न घेता आंदोलन सुरुच राहणार’ असल्याचे राजू शेट्टींनी सांगितले.
Continues below advertisement