मुंबई : दूध आंदोलनाचा चौथा दिवस, राजू शेट्टींचा नवा प्रस्ताव
Continues below advertisement
सरकारला थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच रुपये अनुदान देता येत नाही, मग दुधाला 25 रुपये दर देणाऱ्या दूध संघाला सबसिडी द्या, असा मध्यस्थीचा मार्ग राजू शेट्टींनी सरकारसमोर ठेवला आहे. मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राजू शेट्टी यांनी ही माहिती दिलीय.
Continues below advertisement