मुंबई : भाजप सरकार कडेलोट करण्याच्या लायकीचं : राजू शेट्टी

Continues below advertisement
शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन आलेलं भाजप सरकार हे कडेलोट कऱण्याच्या लायकीचं आहे. असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदा राजू शेट्टी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केलेले 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांची प्रकृती चितांजनक आहे. त्यांची विचारपूस करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील जेजे हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना हे टीकास्त्र सोडलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram