मुंबई : मनसे-रिपाई दोघांच्याही सभा मोठ्या होतात, मात्र मतं मिळत नाहीत, आठवलेंचं मिश्किल विधान
Continues below advertisement
मनसे आणि रिपाइं या दोन्ही पक्षांच्या सभा मोठ्या होतात, मात्र मतं मिळत नाहीत., असं विधान रिपाइं अध्यक्ष रामदास आठवलेंनी केलंय.
त्यामुळे आता मनसे आणि रिपाइं हा एकच प्रयोग शिल्लक राहिल्याचं मिश्किल विधानही त्यांनी केलं. आठवलेंच्या मातोश्रींचं निधन झाल्यानंतर काल राज ठाकरेंनी रामदास आठवलेंच्या वांद्रेतल्या घरी सांत्वनपर भेट घेतली. या भेटीनंतर रामदास आठवले बोलत होते.