Raj Thackeray At ED Office | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या चौकशीतून काय बाहेर येणार? | ABP Majha
गेल्या अडीच तासांपासून ईडीच्या कार्यालयात राज ठाकरेंची चौकशी सुरु आहे. सकाळी साडे अकरा वाजता राज ठाकरे आपल्या कुटुंबियांसोबत ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, मुलगी उर्वशी ठाकरे, सून मिताली उपस्थित होती. राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात गेल्यानंतर सर्व कुटुंबीय इथून जवळच असलेल्या ग्रँड हॉटेलमध्ये पोहोचले आहेत.
पुढील काही तास राज ठाकरेंची चौकशी होणार आहे. कोहिनूरप्रकरणी मागील ३ दिवसांपासून उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकरांची चौकशी सुरु आहे.
पुढील काही तास राज ठाकरेंची चौकशी होणार आहे. कोहिनूरप्रकरणी मागील ३ दिवसांपासून उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकरांची चौकशी सुरु आहे.