मुंबई : ... तर भाषणावेळी वीज घालवणाऱ्यांना तुडवा : राज ठाकरे
Continues below advertisement
गुढी पाढव्याच्या मुहूर्तावर येत्या 18 मार्चला शिवतीर्थावर जाहीर सभा घेणार आहे. त्यावेळी महाराष्ट्रातील वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी वीज घालवली तर त्यांना तुडवा. असं चिथावणीखोर वक्तव्य करत राज ठाकरे यांनी केलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 12वा वर्धापन दिन आज वांद्रेतील रंगशारदा सभागृहात पार पडला. यावेळी राज ठाकरे बोलत होते.
Continues below advertisement