VIDEO | राजकीय हालचालींना वेग, अनेक विरोधक शरद पवारांच्या भेटीला | मुंबई | एबीपी माझा
Continues below advertisement
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय भेटींना वेग आलाय. त्यातही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला अनेक पक्षांचे नेते जाताना दिसताहेत. दुपार होण्याआधीच राज्यातल्या राजकारणातील तीन बड्या हस्ती शरद पवारांना भेटल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पवारांच्या निवासस्थानी दाखल झालेत. त्यांच्याआधी भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे, अमरावतीचे आमदार रवी राणा, त्यांच्या पत्नी नवनीत कौर राणांसह पवारांची भेट घेतली. त्यामुळे एकीकडे राज्यात शरद पवारांना ठिकठिकाणी धक्के बसत असतानाच युतीमधल्या नाराज आणि मोदी विरोधकांनी वेगानं हालचाली सुरु केल्या आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement