मुंबई : नाणारची जमीन अगोदरच मारवाडी, गुजरातींना कशी मिळाली? : राज ठाकरे
न्यायमूर्ती लोया प्रकरणात सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला तो खूपच धक्कादायक आहे. आजकाल चौकशी करुनही न्याय मिळत नाही. अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका केली.
राज ठाकरे खास एबीपी माझाशी बोलत होते.
नाणार प्रकल्पची जमीन आधीच गुजराती मारवाडी अशा परप्रांतीय लोकांना मिळते कशी? त्यांना हा प्रकल्प येण्याआधीच याबद्दल माहिती होती. त्यामुळे आधीच त्यांनी जमीनी विकत घेऊन ठेवल्या आहेत असा आरोपही राज ठाकरेंनी केला आहे.