मुंबई : मुंबईत झोपड्या वसवून जागा हडपण्याचे बिल्डर लॉबीचे प्रयत्न, राज ठाकरेंचा हल्लाबोल

Continues below advertisement
गुजरातमध्ये राज्याबाहेरील गुजरातींना गुजराती कार्ड दिलं जातं.मात्र महाराष्ट्रात राज्याबाहेरील मराठींना का असं कार्ड दिलं जात नाही असा सवाल राज ठाकरेंनी केलाय.. मुंबईत वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीत आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे यांनी फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.
मुंबईतील मोकळ्या जागांवर झोपडपट्ट्या वसवून बिल्डर लॉबीकडून जागा हडपण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना राजकीय वरदहस्त लाभला आहे, असा घणाघाती आरोप राज यांनी केला...
वांद्रे पूर्व इथल्या शासकीय वसाहतीत राहणारा प्रत्येक मराठी माणूस इथेच राहील. हिंमत असेल तर तुम्हाला काढून दाखवावं, असं आव्हान राज यांनी दिलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram