मनसे संताप मोर्चा : राज ठाकरे मार्चा स्थळाकडे रवाना

Continues below advertisement
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सरकारविरोधात ‘संताप मोर्चा’चं आयोजन केलं आहे. एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाल्यानंतर, राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यासाठीच मनसेने आज मुंबईत संताप मोर्चाचं आयोजन केलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram