
मुंबई: राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
Continues below advertisement
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास राज ठाकरे ‘वर्षा’ बंगल्यावर जातील. या भेटीत राज ठाकरे मुख्यमंत्र्यांशी फेरीवाल्यांच्या प्रश्नावर चर्चा करतील.
Continues below advertisement