मुंबई : हज यात्रेच्या अनुदान बंदीवर राज ठाकरेंचं व्यंगचित्र
Continues below advertisement
हज यात्रेवरील अनुदान बंद करण्याच्या निर्णयावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून बांगलदेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांवरही कडक कारवाई करा असा सल्ला मोदींना दिला आहे.
Continues below advertisement