
मुंबई : प्लास्टिकबंदीला डिसेंबर 2019 पर्यंत स्थगिती द्या : राज पुरोहित
Continues below advertisement
राज्यात लागू करण्यात आलेल्या प्लास्टिक बंदीला भाजप आमदारांनीच खोडा घातला आहे. प्लास्टिक बंदीला डिसेंबर 2019 पर्यंत स्थगिती द्या, अशी मागणी कुलाब्यातील भाजपचे आमदार राज पुरोहित यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज पुरोहित यांनी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या व्यापाऱ्यांनी मोठे प्लास्टिक रिसायकलिंग प्लांटस सुरु करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
Continues below advertisement