मुंबई : पहिल्याच पावसात तीन बळी, विजेचा धक्का लागून तिघांचा मृत्यू
Continues below advertisement
मुंबईमध्ये पहिल्या पावसाने तीन बळी घेतलेत. काल संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसात भांडुप आणि कांजूरमार्ग परिसरात विजेचा धक्का लागून तीन जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे तर एक १२ वर्षांचा चिमुरडा मृत्यूशी झुंज देतोय.
Continues below advertisement