मुंबई : दादरमधील अनेक सखल भागात पाणी साचलं
मुंबईत आज सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.
हिंदमाता भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. मुलुंडमध्ये जोरदार पावसामुळं रेल्वे रुळावंर पाणी आल्याचं चित्र आहे. याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गावरच्या लोकल सध्या १० ते १५ मिनिटं उशीरानं धावत आहेत. बोरिवली आणि मानखुर्द भागातही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.