मुंबईतल्या पावसाचा फटका आमदारांना बसला आहे. शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस यांना पावसामुळे लोकल ट्रेनने प्रवास करावा लागला.