
मुंबई: पहिल्याच पावसानं मुंबईकरांची त्रेधातिरपीट
Continues below advertisement
पहिल्याच पावसानं मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडवली...काल संध्याकाळी मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि भिवंडीमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं मुंबईच्या अनेक भागात पाणी साचलं...तसंच हार्बरलाईनही काही काळ ठप्प झाली...दरम्यान येत्या 48 तासात मान्सून संपूर्ण महाराष्ट्राला व्यापून टाकण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. तर ६ ते ९ जूनदरम्यान २६ जुलैइतका मुसळधार पाऊस पडू शकतो असा इशारा याआधीच स्कायमेटनं दिलाय.
Continues below advertisement