मुंबई : मुसळधार पावसामुळे सायन भागातील रस्ते बनले स्विमिंग पूल

Continues below advertisement
मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस होतोय. पुढच्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे मुंबईकरांना सतर्क राहावं, असं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे.  सायनमधल्या गांधीनगर भागात तर अनेक रस्तेच जणू स्विमिंग पूल बनले आहेत.  अनेक जण या पाण्याचा आनंद लूटत असले तरी साचलेल्या पाण्यात पोहणं म्हणजे रोगराईला आमंत्रण ठरणार आहे. त्यामुळे अश्या पाण्यात थांबू नका, असंही आवाहन करण्यात येत आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram