मुंबई : मुंबईसह कोकण किनारपट्टीवर समुद्राच्या लाटांचं थैमान

Continues below advertisement
सुट्टीचा मूड, पावसाची संततधार आणि लाटांचं तांडव... महाराष्ट्राचे समुद्रकिनारे आज जणू तांडव नृत्य करत होते.... कारण उधाणलेल्या समुद्रानं आज सिंधुदुर्गापासून पालघरपर्यंतच्या किनाऱ्यांवर जोरदार धडका मारल्या...
लाटांचं हेच नृत्य पाहण्यासाठी विशेषतः मुंबईकरांनी किनाऱ्यांवर जणू जत्रा भरवली... सिंधुदुर्गातल्या देवबागमध्ये लाटांनी बागांमध्ये शिरकाव केला... तर रत्नागिरीतल्या मिऱ्यामध्ये समुद्रानं बंदरावर हक्क गाजवला... मुंबईत लाटांनी मरीन लाईन्सवर धडका दिल्या... तर पालघरमध्ये तर समुद्र लोकांच्या घरातच घुसला...
महाराष्ट्राच्या किनाऱ्यांवर लाटांनी कसं तांडव केलं हे सांगण्यासाठी ही चार दृश्ये पुरेशी आहेत..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram