मुंबई पाऊस: वसईत जोरदार पाऊस, 12 एक्स्प्रेस रेल्वे रद्द
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
विरार आणि वसई परिसरात गेले 4 दिवस होत असलेल्या पावसानं ट्रॅक पाण्याखाली गेलाय.
आणि मुंबईत येणाऱ्या 12 एक्स्प्रेस गाड्या उंबरगावजवळ अडकून पडल्यात.
ज्यात जयपूर बांदा एक्स्प्रेस,सौराष्ट्र मेल,अवंतिका एक्स्प्रेस,भुज एक्स्प्रेस,जामनगर एक्स्प्रेस,आणि लोकशक्ती एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे.