मुंबई : 122 रेल्वे स्थानकांचं ऑडिट, एलफिन्स्टन चेंगरचेंगरीनंतर प्रशासनाला जाग

Continues below advertisement
एलफिन्स्टनच्या दुर्घटनेनंतर अखेर रेल्वे प्रशासनाला जाग आली आहे. मंबईतील 122 रेल्वे स्थानकांचं ऑडिट केलं जाणार आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या 75 तर पश्चिम रेल्वेच्या 47 स्थानकांचा समावेश आहे. त्यासाठी 13 विशेष पथकं नेमण्यात आली आहेत. गर्दीच्या वेळी ही पथकं स्थानकांच्या परिस्थितीचा आढावा घेतील.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram