मुंबई : अंधेरी पूल दुर्घटना : पूल दुर्घटनेप्रकरणी रेल्वे मंत्र्यांकडून चौकशी सुरु

Continues below advertisement

मुंबईत कालपासून सुरु झालेल्या जोरदार पावसामुळे अंधेरीतील गोखले ब्रिजच्या फुटपाथचा काही भाग कोसळला. आज सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी रेल्वे मंत्र्यांकडून चौकशी आदेश देण्यात आले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram