मुंबई : मध्य रेल्वेच्या जागतिक वारसा लाभलेल्या मुख्यालयातील कार्यालय स्थलांतरित होणार
Continues below advertisement
मध्य रेल्वेचं मुख्यालय आणि जागतिक वारसाहक्क लाभलेल्या इमारतीचं रुपांतर जागतिक रेल्वे वस्तू संग्रहालयात करण्याची सूचना रेल्वेमंत्र्यांनी केलीय...त्यामुळे आता या इमारतीतील रेल्वे कार्यालयांमधील सुमारे 400 कर्मचाऱ्यांसाठी पी डिमेलो मार्गाजवळ स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे...
यासंदर्भात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी यांना पत्र पाठवून त्याबाबत माहिती दिली आहे.
यासंदर्भात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी यांना पत्र पाठवून त्याबाबत माहिती दिली आहे.
Continues below advertisement