आव्हाडांनी अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्यासाठी रेल्वे लाईन अडवली : सुभाष गुप्ता

Continues below advertisement
एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला रेलरोको अवघ्या दोन मिनिटात संपला, त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सकाळी सव्वानऊच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्त्वात हा रेल रोको करण्यात आला. मात्र अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे लाईन अडवली, असा आरोप रेल्वे प्रवासी संघटनेचे सुभाष गुप्ता यांनी केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram