मुंबई : कथित वादग्रस्त ऑडिओ क्लिपनंतर राधेश्याम मोपलवार पुन्हा सेवेत रुजू
Continues below advertisement
कथित वादग्रस्त ऑडिओ प्रकरणी मोठ्या सुट्टीवर गेलेल्या राधेशाम मोपलवार यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळच्याव्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार स्वीकारला आहे. चौकशी समितीने क्लीनचिट दिल्याने मोपलवार पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत.
Continues below advertisement