मुंबई : राज्यातील मंत्रीच गुंडांना पोसतात : राधाकृष्ण विखे-पाटील
Continues below advertisement
राज्यातील मंत्रीच गुंडांना पोसत असल्याचा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे. यावेळी स्पष्टीकरण देताना एका मंत्र्याच्या शहरात ‘मंडी टोळी’ नावाची कुख्यात टोळी कार्यरत असल्याचा गौप्यस्फोट विखे पाटलांनी केला आहे.
Continues below advertisement