मुंबई : सत्तेच्या लाचारीपायी शिवसेनेचे आमदार आणि मंत्री विधानसभेत गप्प : राधाकृष्ण विखे-पाटील
Continues below advertisement
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. मात्र पहिल्याच दिवशी राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केलेल्या भाषणाच्या अनुवादावरुन गदारोळ बघयाला मिळाला. यावेळी आमदारांना थेट गुजराती भाषेतून ऐकायला मिळाला असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केला. या सगळ्या प्रकारावर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजप सरकारसह शिवसेनेचे आमदार आणि मंत्र्यावरही निशाणा साधला.
Continues below advertisement