मुंबई : मुंबै बँकेकडून नियम धाब्यावर, विखेंना 35 कोटींचं कर्ज?
Continues below advertisement
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांना मुंबै बँकेनं 35 कोटींचं कर्ज मंजूर केलं आहे. विरोधकांना शांत करण्यासाठी ही साखरपेरणी सुरु असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते अभिजित अडसूळ यांनी केला आहे.
Continues below advertisement