VIDEO | 26 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान मुंबई-पुणे मार्गावर मेगाब्लॉक, डेक्कन, प्रगती एक्स्प्रेस बंद | एबीपी माझा
26 जुलै ते 9 ऑगस्ट, असे 8 दिवस पुणे-मंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. तांत्रिक दुरुस्ती आणि अन्य कामांसाठी रेल्वे वाहतूक बंद असेल. त्यामुळे डेक्कन एक्प्रेस आणि प्रगती एक्सप्रेस या गाड्या बंद असतील.